
जपकुसूम समकाशम काश्यपेयम महध्युथिम
तामोरीम सर्व पापाग्नम प्राणथोस्मी दिवाकरम
रवी हा सर्व ग्रहांचा, या आकाशमंडळाचा राजा आहे. रवी जिवन देणारा ग्रह आहे आणि म्हणुन जिवनाला आवश्यक असणार्या सर्व बाबी रवीच्या अधिपत्याखाली येतात. रवी उष्ण ग्रह आहे पण याची उष्णता मंगळाप्रमाणे दाहक नसुन ती जगण्यास आवश्यक अशी सुसह्य आहे.