When i was in Nashik for a holiday, one of my mother's friend asked me about her Sister staying in Patna. Her sister wanted a second child but there wish was not getting fulfilled for a long time. I told her that let her sister ask me this question on phone and then I'll do astrological analysis of it. She did as I told and her sister asked me this question next day.
I returned back to Pune and after some days, when I got time, I erected the time chart for her question. The date was 31st January 2005 and time was 10:09 AM. The analysis of the chart is as follows:
Showing posts with label childbirth. Show all posts
Showing posts with label childbirth. Show all posts
Thursday, February 4, 2010
Desire of second child..
Labels:
astrology,
chart,
Child birth,
childbirth,
children,
horary,
jyotish,
kp,
krishnamurthy,
krishnamurty paddhati,
kundali,
kundli,
motherhood,
nirayan,
patrika,
prediction,
Predictions,
second child,
vedic
Tuesday, February 2, 2010
द्वितीय संतती.. कधी?
नाशिकला असतांना, माझ्या आईच्या मैत्रिणीने तिच्या बहिणीसंबंधी तिला द्वितीय संतती कधी होईल असा प्रश्न विचारला. त्या साठी त्यांनी बरेच प्रयत्न करुन पहिले होते पण पदरी निराशाच पडत होती. मी त्यांना सांगितले की, बहीणीला फोन करुन प्रश्न विचारायला सांगा व त्याप्रमाणे तिने केले.
नंतर सवडी प्रमाणे साधारण 2 आठवड्यानंतर मी पुण्याला माझ्या घरी या प्रश्नासाठी प्रश्नकुंडली मांडली. वेळ होती सकाळी 10.09 वाजता, 31/1/2005 रोजी.
नंतर सवडी प्रमाणे साधारण 2 आठवड्यानंतर मी पुण्याला माझ्या घरी या प्रश्नासाठी प्रश्नकुंडली मांडली. वेळ होती सकाळी 10.09 वाजता, 31/1/2005 रोजी.
- प्रश्नकुंडलीत पंचमात कर्क राशी, संतती संबंधी इच्छा दर्शविते, तसेच सप्तमातील चंद्र द्वितीय संतती दाखवतो. चंद्र प्रश्नांकीत भावांशी संबंधीत आहे.
- मीन लग्न असुन, लग्नेश गुरु सप्तमात. लग्नेशाची लग्नावर दृष्टी. लग्न बलवान - इच्छा पुर्ण होईल.
- पंचमाचा उप-नक्षत्र स्वामी बुध (द्वित्व) रविच्या नक्षत्रात बुध स्वत: लाभात असुन रवी सुद्धा लाभात स्थित आहे. त्यामुळे बुध लाभाचा बलवान कार्येश.
- बुधाची दृष्टी पंचमावर, तसेच संततीकारक गुरुची दृष्टी बुधावर व लाभावर 5वी दृष्टी.
- संततीचा कारक गुरु स्वत: सप्तमात (द्वितीय संतती).
- लाभाचा (इच्छापुर्ती) उप-नक्षत्र स्वामी सुध्दा बुधच.
Labels:
astrology,
chart,
Child birth,
childbirth,
children,
horary,
jyotish,
kp,
krishnamurthy,
krishnamurty paddhati,
kundali,
kundli,
nirayan,
patrika,
Predictions,
second child,
vedic
Subscribe to:
Posts (Atom)